Monday 28 August 2017

मराठी ई-बुक प्रकल्प...महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

ई-बुक प्रकल्पाची संकल्पना...

Reference Source: https://msblc.maharashtra.gov.in/index.html

‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील सर्व माहिती...........

'मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व कला या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रास लाभलेला थोर वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी, मराठी भाषेत विविध विषयांवरील मूलभूत संशोधन व प्रकाशन यांना उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने १९ नोव्हेंबर, १९६० रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. महाराष्ट्राची भाषा,  संस्कृती, साहित्य आणि इतिहास तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणाऱ्या विषयांवर मराठीमध्ये ग्रंथरचना करणे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या वाङ्मयीन गरजा लक्षात घेऊन सुरूवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाङ्मयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधन स्वरूप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्यावर मंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. या अनुषंगानेच मंडळाच्या वतीने प्रकाशित ४४४ पुस्तके ई-बुक स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यानुसार ज्ञानाचा हा अनमोल ठेवा असलेली मंडळाची ४४४ पुस्तके जशी आहेत त्या स्वरुपात मंडळाच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.'

अधिक माहितीसाठी खाली दिलेलल्या लिंक वर क्लॉक करा ... 
होम पेज (Home Page)


Monday 21 August 2017

गणेशाची स्तुती व आराधना...


Reference:http://maharashtratimes.indiatimes.com/

गणेश ही विद्येची देवता व संकटांचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे. एखाद्या महत्कार्याच्या आरंभी ' श्री गणेशाय नम: ' म्हणून गणेशाची स्तुती व आराधना करण्याचा प्रघात आहे. त्याचप्रमाणे अध्ययनाच्या आरंभीही गणेशाचा नामोच्चार करतात. हा देव सकळ विघ्नांचा हर्ता व मंगलमूर्ती असा मानला जात असल्यामुळे या देवाचे पूजन सर्वांच्या घरी होते.......


अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा......!
गणपती बाप्पा मोरया !!!




http://ekmev.com/adhunikvichar_naina.htm

Eco-friendly initiative 'Mitti Ke Ganesh' ....... पर्यावरण पुरक मातीपासून बनवूया गणपती

Thursday 17 August 2017

"रोक ठोक थेट सीमेवरून .... " Must Watch...

दिनांक १५  ऑगस्ट  २०१७  रोजी "रोक ठोक थेट सीमेवरून .... " 
हा  झी २४ तास चा  कार्यक्रम आवर्जून  बघा ,


Must Watch__RokhThok Thet Simevarun 15Th August 2017.... 


Wednesday 16 August 2017

शेतकरी तर काय करणार....

शेतकरी तर काय करणार....

बऱ्याच दिवसांनी शेतामध्ये जायचा योग आला.लांबून दिसणारी शेतीमधील हिरवळ बघून मन अगदी प्रसन्न झाल.

सध्या शेतात महत्त्वाची पिके म्हणजे सोयाबीन, भुईमूग, तूर, मुग, उडीद तसेच काही भाजीपाला पण आहे.
खार तर सध्या पावसाची खूप प्रतीक्षा आहे सर्वानाच, पण पावसाची जास्त गरज आहे ती शेतातील या पिकांना.

मी शेतामध्ये त्या पिकांच्या जवळ गेलो आणि जवळ जावून त्यांना हात लावून बघू लागलो.सोयाबीन, भुईमूग, तूर, मुग, उडीद या पिकांची वाढ योग्य रितन झाली आतापर्यंत, पण इथून पुढे पिकांची वाटचाल अवघड होतं चालली आहे कारण जमिनीतील ओलावा संपत चालला आहे, त्यांना पाण्याची खरच गरज आहे.



जमिनीतील पाणी कमी होत चाल्यामुळे जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. कळया आईला सुध्या तहान लागू लागली आहे.पण तहान भागवण्यासाठी पुरेस पाणी देऊ शकत नाही शेतकरी.

शेतकरी तर काय करणार...!

शेवटी वरून राजाला एकच विनंती 
"आमच्या कडून चुका झाल्या असतील ,आमच्या कडून पाप घडलं असेल , तर त्याची शिक्षा तू आमच्या शेतकऱ्यांना देऊ नको...तू तरी शेतकऱ्यांचा वाली हो...आणी सर्वांना आनंदात ठेव."

सर्वांना नर्म विनंती..
"झाडे लावू, झाडे जगवू, पाऊस पडू ,आनंदाने जीवन जगू"

सत्य परिस्थिति मंडली आहे --नीरज महामुरे


Tuesday 15 August 2017

प्रेरणादायी पुस्तके.......

Image result for books


प्रेरणादायी पुस्तके.......

एकदातरी वाचा ..........!!
अधिक महितसाठी येथे क्लिक करा ..............

Sunday 13 August 2017

इंजीनियरिंग विषयी...... लोकमत ऑक्सीजन

इंजीनियरिंग विषयी...... लोकमत ऑक्सीजन पुरवणी मधून 

अधिक माहितीसाठी खलील लिंक वर क्लिक करा. ....... 

Thursday 10 August 2017

उद्योजकीय साहित्य.....

Udyojak.org हे वेब पोर्टल आणि 'स्मार्ट उद्योजक' मासिक हे दोन्ही उद्योजकीय विषयांना वाहिलेली माध्यमे आहेत. प्रिंट आणि डिजिटल अशा दोन्ही रूपात आपल्यापर्यंत हे उद्योजकीय साहित्य पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नरत असतो.

Wednesday 9 August 2017

MSBTE Diploma Engineering..शैक्षणिक वर्ष 2017 - 18 पासून नवीन अभ्यासक्रम (I Scheme) राबवण्याबाबत

शैक्षणिक वर्ष 2017 - 18 पासून नवीन अभ्यासक्रम (I Scheme) राबवण्याबाबत

MAHARASHTRA STATE BOARD OF TECHNICAL EDUCATION

Diploma Engineering Programme.......

I – Scheme


First Sem "I Scheme" and Curriculum contents

More information....

http://202.46.201.210/webtest/documents/

Monday 7 August 2017

Small Savings Schemes...

Small Savings Schemes


Small savings schemes are designed to provide safe and attractive investment options to the public and at the same time to mobilise resources for development.
These schemes are operated through about 1.54 lakh post offices throughout the country. Public Provident Fund Scheme is also operated through about 8000 branches of public sector banks in addition to the post offices. Deposit Schemes for Retiring Employees are operated through selected branches of public sector banks only......................More..............
Click on following link........